pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हनुमान जयंती

14

हनुमान जयंती   चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुझ्या जयंती दिनी मी स्मरतो तुला हे हनुमंता... आहेस तू केसरी नंदन , आहेस तू अंजनी सूत , आहेस तू पवनपुत्र हनुमान...  आहेस तू राम भक्त हनुमान आहेस तू चिरंजीवी ...