माझ्या...स्व-आयुष्यात ज्या दिवशी मी हसत (प्रफुल्ल) नाही किंवा हसवत (प्रफुल्लीत) नाही वा माझ्या ज्ञानात भर पडत नाही तो दिवस वाया गेला असे मी समजतो !!!
मला.......कथा,कविता,लेख लिहायला-वाचायला आवडते, चांगले संदेश द्यावयास-घ्यावयास आवडते; मदत ही करायला आवडते ,निसर्ग प्रेमी आणि भरपूर काही.