काय चाललंय तेच कळत नाही , आम्हाला खरंच कळत नाही कि कळत पण वळत नाही कधी कधी वाटत आपलया पेक्षा पशु तरी बरे भूक लागल्यावरच शिकार करतात . केवढी उठाठेव पोटासाठी ,विपुल इथे साधन संपत्ती तरीही का मग ...