नमस्कार मी साक्षी
खरे सांगायचे झाले तर मला कथा लिहिण्यासाठी माझ्या बेस्ट फ्रेंड्स नि आणि माझ्या साहित्य प्रिय सरांनी प्रोत्साहन दिले.
आता साहित्य विश्वात रमायला लागलेली ही मुक्तांगिणी साक्षी शिंत्रे म्हणून नाही तर मुक्तांगिणी म्हणून एक पाऊल पुढे टाकतेय.....
माझ्या चारोळी विश्वात रमण्यासाठी इन्स्टाग्रामवर "antariche_shabda" या अकाउंटला नक्की फॉलो करा.....
माझ्या कथांना तसेच कवितांना वेळोवेळी अभिप्राय देऊन,मला लेखनासाठी प्रोत्साहित करून तुम्हा वाचकांची सेवा करण्याची संधी नक्की द्या.....😊😊😊
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा