pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हॅव अ ब्रंच # ‘हॉट वॉटर स्ट्रीम’

4.3
34572

आजच्या समाजाचे प्रश्न, समस्या, विचार, समज यांच्या आवर्तनांचा आरसा म्हणजे 'हॅव अ ब्रंच' ही सिरीज आहे...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
उर्मी

'एकेरी-दुहेरी' काव्यसंग्रह प्रकाशित : २०१६ 'अनटच कोपरा' कथासंग्रह प्रकाशित: २०१७ (मनोविश्लेषणात्मक कथा) हा कथासंग्रह: 1. 'शंकरराव मोहिते-पाटील' राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट कथासंग्रह' पुरस्कारप्राप्त https://m.youtube.com/watch?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR0f1wx-fJNz4_rWoaWturwUS-K_qXLKszjrPAWYLhKtTuLq-DTTeWyWdKc_aem_4ld6JxmJxUloThDCmI2AnQ&v=HGzFfKFP7yE&feature=youtu.be&sfnsn=wiwspmo 2.'गावशिवार साहित्य परिषदेचा' राज्यस्तरीय 'उत्कृष्ट कथासंग्रह' पुरस्कारप्राप्त 3. 'महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे' यांचा ‘आनंदीबाई शिर्के-सर्वोत्कृष्ट कथासंग्रह-२०१७ हा पुरस्कार प्राप्त. माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा email unmuktaurmi1211adv@gmail. com

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    αα∂єѕн мєнтα
    27 फ़रवरी 2019
    सगळ्यांचे Reviews वाचल्यावर माझा Reivew देतोय सगळ्यांचे Reviews वाचल्यावर असे समजले की त्या नरेंद्रची चूक आहे पण माझ्या मते चूक आई (सौदामिनी) ची आहे कारण आईने तिचे अनैतिक संबंध (नाविलाजने लिहावा लागतोय) मुलापासून लपवून ठेवले. मान्य की प्रत्येक स्त्री व पुरुषाला शारीरिक भूक असते पण ती जशी स्त्री आहे तशी एक आई आहे ती पण एक 18-19 वर्षाच्या मुलाची. जो मुलगा आशा वळणावर असतो की त्याला त्याची आई त्याची जवळची मैत्रीण वाटते तो प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करू इच्छितो तीच जर आई त्याला विश्वासात न घेता परपुरुषाशी संबंध ठेवत असेल आणि निर्लज्जपणे म्हणत असेल की नुसते physical relation आहेत तर मुलावर काय परिणाम झाला असेल कल्पना करून शहारा येतो असं तर वेश्या सुद्धा करत नाही आणि वरुन निर्लज्जपणे सांगते की तुझा बापाने जर अस केलं असत तर काय केलं असत त्याला पण असच बोलला असता. जर मुलांना विश्वासात घेऊन जर कल्पना दिली असती तर त्याने समजून घेतलं असत पण सौदामिनीने केलं नाही आणि मुलाला समजल्यावर पण दुर्लक्ष केलं आणि मुलगा हरवून बसली. धन्यवाद 😊
  • author
    मधुरा कुलकर्णी
    27 नवम्बर 2019
    छान कथा ......मला वाटत दोघही पुर्ण चुकीचे नाहियेत आणी पुर्ण बरोबर पण नाहीयेत सौदामिनी च्या बाजुने बघितल तर तिच पण बरोबर आहे आणी नलेन्द्र च्या बाजुने त्याच पण ..... नलिनीने हे घरापर्यत न आणता बाहेरच ठेवल असता तर मुलगा गमवायची वेळ आली नसती 18....19 वर्षाची मुल सगळच समजून घेतील अस नाहिये हे वयच अस असता की चुक काय आणी बरोबर काय हेच कळत नाही ......
  • author
    Tanuja Durve
    04 अप्रैल 2018
    Oceans do have under currents and hot water streams..We need to understand this.I liked your way of expressing this thought..