दोन चिल्यापिल्यांची पाटी एवढाच माझा संसार आहे .. सुखाची राहो लेकरं असा अपेक्षांचा डोंगर आहे ..... वादळातही सावरण्याचा निर्धार आहे .. आहे तोवर खंबीर जगन हाच ह्यातीचा दाखला आहे . ...