मी डॉ. जयश्री संतोष तेली, माजी सभापती व विद्यमान सदस्य, पंचायत समिती, गडहिंग्लज, जिल्हा- कोल्हापुर. सामाजिक, राजकीय कार्यक्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्र माझ्या आवडीचे आहे. सहाय्यक प्राध्यापक म्हणून डॉ. घाळी कॉलेज मध्ये कार्यरत आहे. मला वाचण्याची आवड आहे. वाचक म्हणून मी प्रतिलिपीत आले. रोज नवनवीन विषय पाहून लिहिण्याची इच्छा जागृत झाली. यापूर्वी माझा ऋणानुबंध हा काव्यसंग्रह व आजीआजोबाच्या छान छान गोष्टी हे बाल कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. प्रतिलिपीवर मला वाचक व लेखकांनी माझे साहित्य वाचून प्रतिसाद द्यावे ही विनंती....🙏🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा