pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हुंडा....

1

हुंडा😔 डोळे तुझे पाणावलेले... रडून रडून सुजलेले.... लग्न तुझे जमलेले... कुणी हुंड्यासाठी मोडले?.?? दोन साला पूर्वी दुष्काळ... यंदा ओला दुष्काळ... वैरी झाला काळ... त्याने साधली वेळ.... शेतमालास नाही ...