( या तिघांचा अन्योन्यपोषक त्रिवेणीसंगम स्वर्गांत तरी असेल काय?) अखंड गायन ऐकायातें पंजरांत धरिला पक्षी। उडती लकेर झरता, जीवा !नादचित्र केवळ लक्षी ॥1॥ जनसंमदी अलभ्य शोभा पाहुनि, ठसवुनि मनिं घेणें । ...