pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

इज्जतीचा कचरा

10

इज्जतीचा कचरा राजा आणि गजाची काय चांगली जुंपली! मजा झाली बघ्यांची दोघांनी कुळे उद्धरली! आधी चालली शाब्दिक मग हमरीतुमरीवर आले कोणच नव्हते पडीक लंगोटीयार शत्रू झाले अरे सोडा सोडा आला आवाज गर्दीतून ...