मी सॊ.वर्षा लाड. मला वाचनाची खुप आवड.बारावीला असताना पहिली गोष्ट लिहली. शेवंती, पैज वगैरे लग्नानंतर काही गोष्टी मासिकात छापून आल्या.2000 ते 2020 कुठल्या ही प्रकारचे लेखन नाही. कधीतरी डायरी लिहायचे बस एवढंच. या लॉक डाउन मध्ये प्रतिलिपीत लिहायला लागले. 20 वर्षा नंतर आपण लिहू शकू का असं मनात प्रश्न आला होता. पण तरी लिहण्याचा प्रयत्न करते. आपलं लेखन कुणी तरी वाचतय हेच खुप मोठ असत. प्रतिलिपीत खुप छान लेखक आहेत. खूप वाचायला शिकायला मिळतंय... ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा