pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

जादूची काठी... आठ वर्षांचा छोटासा यश दुखी होऊन नदीच्या काठावर बसला होता... सायंकाळची कोवळी किरणे त्याच्या कोमल चेहऱ्यावर पडली होती.. त्या प्रकाशात त्याच्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू ...