माझें मोठें भाग्य, यांत कांहीं शंका नाहीं ! नाहींतर, आपल्यासारख्या थोर लोकांची कोठून गांठ पडायला ! - अहो कशाचे, कशाचे ! आम्ही कसले कवि ! कोठें एका कोपर्यांत लोळत पडलों आहोंत झालें ! नाहीं खरेंच ! ...