कुणालाही हेवा वाटेल अशी शेती त्याने बहरवली होती. त्याच्या संपूर्ण शेताने जणू हिरवा शालुच पांघरला होता . शेतातील बांधलेली विहीर शेताची शोभा वाढवत होती. मस्त चार खोल्यांचे दुमजली टुमदार घर... आणि ...