pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

जन्मभूमीचा त्याग

4.0
9056

बहुळा नदीच्या तीरावर सायगाव म्हणून एक गाव होता. गाव मोठा सुखी व समृद्ध होता. गावात नाना प्रकारचे धंदे चालत. शेतकरी, विणकरी, रंगारी, पिंजारी, सोनार, सुतार, लोहार , कुंभार- सर्व प्रकारचे लोक होते. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Mandar
    06 ਮਈ 2017
    मूर्ख आणि लोभी मित्रांपेक्षा हुशार आणि ज्ञानी शत्रु चांगला
  • author
    Jyoti Vedpathak
    16 ਸਤੰਬਰ 2019
    छान पण अपुरी वाटली.दुसरा भाग आहे का?
  • author
    Alka Deshmukh
    16 ਸਤੰਬਰ 2019
    कथा खूपच छान आहे, पण खरा गुन्हेगार गावा समोर यायला पाहिजे होता ,अशाने प्रामाणिक माणसाचे जगणे अवघड होईल
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Mandar
    06 ਮਈ 2017
    मूर्ख आणि लोभी मित्रांपेक्षा हुशार आणि ज्ञानी शत्रु चांगला
  • author
    Jyoti Vedpathak
    16 ਸਤੰਬਰ 2019
    छान पण अपुरी वाटली.दुसरा भाग आहे का?
  • author
    Alka Deshmukh
    16 ਸਤੰਬਰ 2019
    कथा खूपच छान आहे, पण खरा गुन्हेगार गावा समोर यायला पाहिजे होता ,अशाने प्रामाणिक माणसाचे जगणे अवघड होईल