pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

जात..

4.0
3948

मी जन्माला आलो तेंव्हा कुठल्या जातीत जन्म घ्यावा हा चॉइस मला नव्हता... प्रथम मी एक 'मनुष्यप्राणी' म्हणुन जन्माला आलो. जशी समज यायला लागली तेंव्हापासून माझे आई-वडील किंवा नातेवाइक किंवा मित्र; जात या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रशांत कुलकर्णी

प्रशांत पद्माकर कुलकर्णीजन्म तारीख : 5 ऑगस्ट 1973पुणेस्वतः चा पुण्यात व्यवसाय..भटकंती आणि फोटोग्राफी हे आवडते छंद.लहानपणी प्रचंड वाचन केलेले आणि लिखानाची आवड.मला एक गोष्ट नक्की माहीत आहे आपल्यातले असे बरेच जण आहेत की ज्यांना काही कारणास्तव ( अगदी बक्कळ पैसे असून सुद्धा) फारस कुठे जाता येत नाही...बरीच कारण असतात...कधी काही शारीरिक व्याधी...कौटुंबिक अडचणी...ऑफिसच्या रजा...घरगुती समस्या...किंवा कधी कधी आर्थिक विवंचना... या सर्वांना आपण काही फ़ोटो आणि प्रवास वर्णन या माध्यमातून काही क्षण आनंदाचे, त्या ठिकाणाच्या प्रचितीचे देवु शकलो तर एक मानसिक समाधान आपल्याला नक्कीच मिळते अस मला तरी वाटत म्हणून मी प्रवासाच्या पोस्ट टाकत असतो... भटकंती आणि फोटीग्राफीच्या माध्यमातून व आपल्या तोड़क्या मोडक्या शब्दात, भेट दिलेल्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिति, तिथल्या लोकांचे रहाणीमान,तिथले काही ख़ास वैशिष्ट, तिथली संस्कृती, तिथल्या खाद्य पदार्थांची खासियत ई गोष्टी मांडून, लोकांना अवगत करून देणे ही एक माझी आवड.धन्यवादप्रशांत कुलकर्णी पुणे 9860026499

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Nilima Pagare
    27 जून 2017
    प्रशांत देव बनण्याच्या नादात माणूसपण विसरलेत लोक .जात जाईल तो भारतातील सुवर्णदिवस असेल .पण मग वोट बँकांचे काय - - -
  • author
    Pankaj Hande
    27 जुलाई 2017
    janganana kartanach te vichartat..parat Aarakshan tyavarunch ani jaat sampnar Kashi jar Aarakshan ha rajkarnacha ek mukhya mudda asel tar? ani je Aarakshan ghetat te na jat sodtil na Aarakshan ..so kalpna karne he Sagal sampvnyachi ani vastav jithe sagle swarthapoti jaticha vapar kartahet ani jat sampavi asa ulat tyamadhle Kahi ahet bolnare tithe jat sampel Kashi?
  • author
    Rasik
    23 अक्टूबर 2017
    Mr. parkhad prashant, एखादा खड्डा बुजवन्यासाठी दूसरा खड्डा खनने हे चुकच पण आधी लाखो खड्डे खणून कुणी ठेवले ?... त्याचा विचार होणार की नाही ? तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला कुणी जात विचारली नाही लहान्पनापासुन पण खालच्या जातित जन्माला आले असतात तर कळाल्या असत्या पावलो पावली झोम्ब्नर्या झळा ऊंटावरुण शेळ्या हाकने सोपे असते परखड प्रशांत साहेब