वाचकांना सूचना , सदर कथा ही निव्वळ काल्पनिक असून एका जागतिक वारसा स्थळाचा उपयोग करत लिहिण्यात आलेली आहे . वाचकांनी कुठलाही गैरसमज न करता ह्या कडे निव्वळ एक कथा म्हणून पाहावे "कैलास एक जादू" ...
भन्नाट..सुरुवातीला वाचू की नको अस होत होतं,पण जस जशी पुढे वाचत गेली बापरे किती सुंदर लिखाण .मी हळु हळु समजून वाचत होते त्यामुळे प्रत्येक गोष्ट नजरेसमोर तयार झाली ..amazing .खूपच आवडली कथा..शेवटी वैभवी चा शेवट आणि त्या जादूची सुरुवात ..जबरदस्त लिखाण
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
It's so wonderful!!!! वेगळंच कथानक.... आणि अनपेक्षित शेवट! एखाद्या जुन्या मंदिरात खरेच उभे आहोत आणि आजुबाजूला घडणारा हा प्रसंग पाहत आहोत अस वाटतं. अगदी जिवंत वर्णन!! मंदिर रचनेचे बारकावे देखील सहज लिहिले आहेत. Amazing!! 👏👏👏👏👏👏