शिक्षिका ते उपप्राचार्या व पीएचडी गाईड थक्क करणारा प्रवास ... डॉ. कल्पनाताई खराडे ... अंधत्वावर मात .....राष्ट्रीय रोल मॉडेल पुरस्कार ... अभिनंदन मित्रानो या आहेत आपल्या मुंबईच्या सोमय्या महाविद्यालयात उपप्राचार्य या पदावर काम करत असणाऱ्या डॉ. कल्पनाताई खराडे आपल्या अंधत्वावर मात करीत खराडे यांनी जिद्दीने शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन, अशा तीनही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या डॉ. कल्पना खराडे यांनी बालपणापासूनच 'रातआंधळेपणा' व कुमारवयात 'रेटिनायटिस ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा