pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तिचे नाव कमला ,तशी ती दिसायला गोरी नसली तरी नजरेत भरण्यासारखी होती . सावळा वर्ण , लांब केस , गालावर एक वेगळी छटा , मृग नयनी , तिच्या शरीराची ठेवण पाहता एक संपूर्ण स्त्री असे म्हटले तरी चुकीचे ठरणार ...