pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

काऊ आणि चिऊची गोष्ट

59

”आई, गोष्ट सांग ना एक.” ”बाळा, ऐक.” ”एक होता काऊ. एक होती चिऊ. काऊचं घर होतं शेणाचं चिऊचं घर होतं मेणाचं. एकदा काय झालं, खूऽप मोठ्ठा पाऊस आला. काऊचं घरटं गेलं वाहून. मग काऊ ...” ”आई थांब, आई थांब. ...