आज सकाळी आवरून बाहेर पडताना समोरून एक फुगेवाला आला , लहानपण एकदमच आठवलं , लहान असताना असाच एक दारी फुगेवाला आला होता . मी त्याला फुगा कितीला विचारलो तर तो म्हणाला , " केसांवर फुगं , नाय तर आठानं दे ! ...