pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

खरा भक्त

4.4
17475

एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात, ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sandeep Karhadkar
    26 नवम्बर 2019
    गुरुजींच्या लेखणीला आपण काय समीक्षा देणार, ते ज्ञान सूर्य तर आपण जमिनीवरील कः पदार्थ, फक्त नम्र नमन नमन नमन
  • author
    Sadashiv kanhoji Dalve
    19 फ़रवरी 2017
    ह्रदयस्प्रशी कथा
  • author
    Amit Dhawale
    18 दिसम्बर 2018
    खूप मस्त छान वाटलं बऱ्याच दिवसांनी पुन्हा बाल गोष्टी वाचून.. साने गुरुजी बद्दल खूप खूप आदर..
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sandeep Karhadkar
    26 नवम्बर 2019
    गुरुजींच्या लेखणीला आपण काय समीक्षा देणार, ते ज्ञान सूर्य तर आपण जमिनीवरील कः पदार्थ, फक्त नम्र नमन नमन नमन
  • author
    Sadashiv kanhoji Dalve
    19 फ़रवरी 2017
    ह्रदयस्प्रशी कथा
  • author
    Amit Dhawale
    18 दिसम्बर 2018
    खूप मस्त छान वाटलं बऱ्याच दिवसांनी पुन्हा बाल गोष्टी वाचून.. साने गुरुजी बद्दल खूप खूप आदर..