pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माजरीचं पिल्लू

3191
4.2

उन्हाळयाच्या सुट्यांमधे राधा नानीकडे राहायला आली होती. एके दिवशी, राधा धावतच नानीकडे आली, आणि मोट्ठे मोट्ठे डोळे काढत, जवळ जवळ ओरडली.., “नानी, माग्च्या गल्लीत मांजरीचं पिल्लू बसला आहे.., बिचार्या ...