pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कोबीची भजी

26710
4.2

साहित्यः कोबी अर्धा किलो , दोन कांदे, अर्धा किलो. बेसन, अर्धी वाटी बारीक रवा, एक चमचा लसूण पेस्ट, एक चमचा आलं पेस्ट, लाल तिखट दोन चमचे, ओवा एक चमचा, मीठ चवीनुसार, तेल तळणीसाठी, अगदी थोडी हळद. कृती: ...