pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आज का कोण जाणे, तिला ऑफिसला जायची इच्छाच होत नव्हती. सकाळपासूनच वातावरण असं ढगाळलेलं होत. असल्या वातावरणात काम करण्यापेक्षा घरी मस्त झोप काढायची,तिची इच्छा होती. पण करणार काय? ऑफिसला तर जावंच ...