रविवार होता...मस्तपैकी नऊ दहा वाजेपर्यंत उठायचे ठरवलं होते. पण बहुतेकवेळा मी जे ठरवतो त्याच्या बरोबर उलटं घडते असा आजवरचा माझा अनुभव आहे. या अनुभवाप्रमाणेच सकाळी सकाळी सात साडेसात वाजता बेल वाजली...वास्तविक बेल वाजलेली बायकोनेही ऐकली होती..पण ऐकून न ऐकल्यासारखे करून फक्त एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळली. परत बेल वाजली...मग मात्र नाईलाजाने उठलो...आयहोल मधून पाहिलं...कुणीतरी अनोळखी बाई होती...कडेवर बाळ होते...दार उघडलं...तर अत्यंत भडक मेकप करून एक बाई आलेली होती. कडेवर लहान मूल होते, अत्यंत ऊग्र ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा