pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

लाइफ़ पार्टनर

3.9
77835

आमची धडधाकट एमडी असलेली मैत्रीण दवाखान्यात आहे. नवऱ्याचे बोल ऐकून बेशुध्द पडली घरी. घाबरू नका, मारहाण वगरे काही नाही पण या हिरोनी माझ्यासमोर असे काही तारे तोडले कि बिचारी बेशुध्दच पडली. त्याच झाल अस ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
हर्षद बर्वे

मी हर्षद शामकांत बर्वे 22 June 1974 मुळचा विदर्भातला. आई वडील यवतमाळला असतात. मी आमच्या बै सोबत औरंगाबादला असतो विथ दोन कन्या. एक बहिण आहे, ती पण औरंगाबादलाच असते. शिक्षाणाने मी विद्युत अभियंता, पण आता टूरिज्ममध्ये काम करतो. वाइल्ड एंड अर्बन नावाची आमची छोटीशी कंपनी आहे. मी सेमी प्रोफेशनल वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आणि शेतकरी पण आहे. भटकंतीची प्रचंड आवड आहे. जवळपास सगळा भारत बघुन झाला आहे, नाही म्हणायला 24 देश पण झालेत. 2010 साली भारताने जिंकलेल्या फोटोग्राफी वर्ल्ड कप टीमचा मेंबर होतो. अनेक मासिकांमध्ये मी काढलेले फ़ोटो छापुन आले आहेत. माझ एक पुस्तक पण आले होते 2011 मध्ये, Tiger & I आयुष्यात काही भन्नाट केले नाही आणि फारसे काही कमी पडले नाही. अतिशय काळजी घेणारी आणि अफाट जीव लावणारी बायको आहे. दोन गुणी आणि अभ्यासु मूली आहेत. धन्यवाद !!

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    10 सप्टेंबर 2016
    >>डॉक्टर आणि इंजिनियर हे एकमेकास पूरक असतात. डॉक्टर लोक नवी नवी लफडी शोधून काढतात शरीरातली आणि मग ती लफडी निस्तरायला जी काय आयुधे लागतात ती इंजीनियर बनवतो. दोघांचे एकमेका सहाय्य करू अवघे बांधू बंगले हे व्यवस्थित सुरु असते. पण तरीही वाद होतो आणि मग तलवारी काढल्या जातात. << खत्री डायलॉग????
  • author
    Pravin Mane
    06 डिसेंबर 2017
    Shevat jara Chan karayala havA hota
  • author
    07 डिसेंबर 2019
    chan hota part. pan shevat neet nahi zhala apurna vatate story. ase vatat rahate ki next part yenar pan nahi. suddenly story finish