मि शनि हावणे मूळ बालाघाटच्या डोगराच्या खडकी गावाचा
शिक्षण तर खडकी तच झालं कवितांची सूरूवात तर आई नांवाने झाली आईने बा बा रेखाटायला शिकवलं आणी बाबाने आ ई रेखाटायला शिकवलं आई बाबा साधारण माणसं कविता च्या प्रवाहात पोहायचं शिकवलं त्याच प्रवाहात प्रेमाची माणसं आली खूप काही शिकवलं शिकवतात
आणि ह आपल्या आयुष्यात प्रेमाचा दिवा तर न कळत्या वयातचं आभाळाला स्पर्श केलेला
जग भारीय फक्त आपण लयभारी पाहीजे