pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माझ्यातली मी...

5
192

"नमस्कार वाचक मंडळी... मी आज कुठल्याही कथेचे प्रमोशन करायला नाही आले किंवा कमेंट करा म्हणून त्रास द्यायला पण नाही आले.. मी आज माझा प्रतीलिपी वरील जीवन प्रवास सांगायला आले आहे.. मी कशी इथ पर्यंत ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Charushila Kulkarni

reading is life's best things

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    🅰️mruta 🅱️endre❣️
    13 অগাস্ট 2023
    डिअर चारू, तु तुझ्यातली तु नाहीस तर लाखात एक आहे.. खर सांगायच तर तु खूप सुरेख लिहते..खिळवून ठेवतात तुझ्या कथा.. आणी महत्त्वाच म्हणजे तुझ्या अपहरण कथेने तर माझ्या मनावर चक्क राज्य केलं आहे.. लॉकडाऊन पिरिअड मुळे आपण सगळे भेटली आणी भेटू शकलो अजून काय हवयं आपल्याला.. ते म्हणतात ना ऋणानुबंध जुळेलेले असतात तसे आपले जुळलेले ऋणानुबंध आपली भेट घडवून गेले.. अप्रतिम आहे तुझा प्रवास..तुझ्या स्ट्रगलं ला मनापासून सलाम.. एक स्त्री किती किती रूपात तिचे अस्तित्वं दर्शवते हे आज तु दाखवलंय.. असाच पल्ला गाठत रहा.. बस हिच ईश्वरचरणी प्रार्थना
  • author
    Priti Jadhav
    14 অগাস্ট 2023
    मस्त चारू....लहान वयात लग्न झालं तरीही तू शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभी राहिलीस....स्वतः च घर बघून तू तुझ्या आईचा पण विचार करतेस हेच मला फार फार आवडतं.... तुझ्यात ना एक जिद्द आहे....काहीतरी करण्याची...मग ती बिझनेस करण्याची असो नाहीतर बाकीचे उपद्याप करण्याची असो...ही जिद्द कायम अशीच ठेव कारण सगळ्यांकडे याची कमी असते... आपण कधीच भेटलो नाही पण माझी प्रतीलीपी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत माझ्या आसपास मैत्रीण म्हणून कोणी टिकून राहील असेल तर ती तू आहेस.... सॉरी...तुझा प्रवास मी कालच वाचला होता फक्त कॉमेंट करायला तेव्हा वेळ नव्हता म्हणून उशीर झाला... पण खूप छान आहे तुझा प्रवास.....मग तो प्रतीलीपी चा असो किंवा तुझ्या आयुष्याचा असो.... दोन्ही प्रवासात तू येणाऱ्या संकटावर पुरून उरली आहेस..... so keep it up.... प्रतीवर लिहीत रहा....आणि आयुष्य जगत रहा... आपण या आयुष्यात एकदा तरी नक्कीच भेटू....बेस्ट लक...👍😍🥰
  • author
    Vaishali Manthalkar 💕
    14 অগাস্ট 2023
    स्पीच लेस चारू 🥺🥺😘😘 तुझ्या आयुष्याचा प्रवास खूपच खडतर होता.पण तू कुठे ही डगमगली नाही.जिद्दीने पुढे जायचं ठरवलं.अन् जात गेली...आज तू माझ्या मनाच्या उंच शिखरावर येऊन पोहचली आहे. सगळ्यांना प्रॉब्लेम्स असतात पण जो त्या प्रॉब्लेम्स मधून रस्ता काढत उंची काढतो तोच खरा योद्धा! हेच तुझ्या लाइफ मधून जाणवून येते. कोणाची साथ नसून तू शून्यातून बिजनेस उभा केला हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुझी आज किती तारीफ केली तरी कमीच आहे.🥰🥰😘😘😘😘अशीच पुढे जात जा...love you dear 😘