pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मधुयामिनी

4.3
581

मधुयामिनि नील-लता हो गगनीं कुसुमयुता धवलित करि पवनपथा कौमुदि मधु मंगला-- दिव्य शांति चंद्रकरीं आंदोलित नील सरीं गिरिगिरिवरि, तरुतरुवरि पसरे नव भूतिला-- सुप्रसन्न, पुण्य, शांत रामण्यकभरित धौत या मंगल ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. इ.स. १९०७ मध्येजळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.