असे वाटते की माझा जन्म वाचण्या साठी झाला आहे ,तसे कोणी तरी म्हंटल आहे ना वाचलं तर वाचलं म्हणून असे वाटतंय खुप वाचावं .पण मला इतिहास वाचण्या पेक्ष्या अभ्यासणे खूप मजा येते ,कारण इतिहासात जे सत्य आहे ते समज्याच्या समोर येत नाही जे सत्य आहे तेच समाज्याल्या देयचं आहे. म्हणून मला इतिहास संशोधक बाणयाचे आहे. हळू हळू त्या वाटेवर आहे .मी नक्की समजात एक चांगला शिवाव्याख्याता म्हणून माझं नाव झाले असेल नक्की बनेल ,त्यासाठी वाचलं पाहुजे ,मानून खुप आभारी आहे partilip चा मी अश्या प्रकारे माझी वाचनाची भूक तुम्ही भागवत आहात धन्यवाद🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा