निधड्या छातीचा रांगड्या मातीचा विविध जातीचा महाराष्ट्र माझा..!! नाद मृदुंगाचा टाळ चिपळयांचा विठू वारकऱ्यांचा महाराष्ट्र माझा..!! शुर शिवबांचा वीर मावळ्यांचा ढवळ्या पवळ्यांचा महाराष्ट्र माझा..!! ...