नमस्कार मी अभिषेक अरविंद दळवी
मी एक कवी, गीतकार, संगीतकार, संगीत संयोजक, आणि गायक आहे वास्तू तज्ञ आणि रेकी हिलींग हे कार्यक्षेत्र आहे. रेकी ग्रँडमास्टर आहे.
सारांश

तुम्ही सांगितलेल्या रेस्ट हाऊस सारखा अनुभव आम्ही सुद्धा औरंगाबाद मध्ये फिरायला गेलो असताना एका हॉटेल रूम मध्ये घेतलेला. रात्रभर लाईट चालू ठेवून बसायचो. पण सतत भयानक स्वप्न आणि आजूबाजूला वावरल्याचे भास. एकदा ४ वर्षाच्या मुलीला मध्ये झोपायच नव्हतं म्हणून एका बाजूला झोपवलं. रात्री किंचाळत उठली, मम्मा मला खराब स्वप्न पडत म्हणून. दोन दिवसांनी माझे पप्पा म्हणाले की तुम्ही आमच्या खोलीत झोपा, मी तिथे झोपतो. त्यांनाही सेम अनुभव आला. सद्गुरू कृपेने स्वप्ना व्यतिरिक्त इतर कुठल्या मार्गाने त्या वाईट शक्तीला आम्हाला त्रास देता नाही आला.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात