मी प्रीती घासले 🌷
आज प्रतिलिपीत तुमच्यासोबत राहून जवळ जवळ दोन वर्ष झालीत. आणि न कळत लिहता लिहता आज इतके लेख,कविता लिहून घेतल्या मला आनंद आहे की आपण माझ्या विचारांना इतके प्रोत्साहन दिले आणि म्हणूनच आज मी आपले विचार आपल्याबरोबर मांडत जात आहे.
आणि सोबत प्रतीलीपी FM चं ही भाग झाली.
आणि माझे लेख कविता answer digitally.com या वेब साईट वर देखील प्रकाशित होत आहेत.हे सर्व प्रतिलीपी मुळे सिद्ध झाले. त्यामुळे मला as author म्हणून ओळख देण्यात मी प्रतिलिपी चे मनापासून धन्यवाद करते...आणि आज दिनांक २७/१/२०२२ ला मी माझे पहिले पुस्तक प्रकाशित करण्यास पूर्णपणे यशस्वी झाले....
पुस्तकाचे नाव आहे.
अंधारात कुणीतरी आहे.
जे फ्लिपकार्ट, अमझोन,आणि नोशन प्रेस वर मिळेल.
असच नवीन लेखकांना आपल्याद्वरे प्रोत्साहन मिळू द्यावे..... ही विनंती
प्रीती..
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा