मराठीचा सुपरस्टार- मकरंद अनासपुरे... सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनेता .. शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारा "गोष्ट छोटी डोंगराएवढी' बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा हा अभिनेता आज मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार पदावर आहे. अगदी अल्पावधीत त्याने हे यश मिळवले आहे हे महत्त्वाचे. मराठवाड्यातील बोली हीच ताकद ..केवळ चित्रपट आणि नाटक हे मकरंदचे आयुष्य नाही. सामाजिक बांधिलकी बांधणारा हा माणूस तशा पद्धतीने कामही करत असतो. त्याचबरोबर अफाट वाचन हे मकरंदचे आणखी एक वैशिष्ट्य. खरंतर घरात नाटकाचे वातावरण नव्हते, पण मकरंद ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा