pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

21
5

जाणे येणे आयुष्यात आहे हे खरे गोड मुखी असु द्यावे बोलण्याचे झरे . माणसाने माणसाशी माणसासम वागणे कुठे भेटतात परत परत काजव्यांचे हे थवे भरुनी साठवावे अंतरी माणुसकीचे तळे . माणसाने माणसाशी माणसासम ...