प्रति, मानव समाजात जन्माला येणा-या निर्दोष भविष्यास पत्रास कारण की, आपण भारत देशात रहातो आणि इथे अनेक जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आपल्या देशात अनेक धर्म आहेत, त्यांच्यात अनेक जाति ...
नमस्कार मित्रांनो, आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मी आपणास प्रतिसाद देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. दि. 8/5/19 ला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आमचा अपघात झाला त्यात माझी पत्नी मोनिका मरण पावली. तिच्या आत्म्याला चिरशांती लाभावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मलाही खूप लागले होते त्या धक्क्यातून अजून सावरलो नाही. बरे वाटू लागल्यावर लवकरच आपणास प्रतिक्रिया देईल आणि लिखाण सुरू करेन. धन्यवाद!
सारांश

समस्या नोंदवा