pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मन कवडे

961
3.9

"चहा थंड झाला रमा. ", अस म्हणुन रवी बाहेर गेला. दार लावल्याच्या आवाजाने रमा जरा दचकली व ओशाळली ही. तिचे तिलाच कळत नव्हते काय होतय ते. आरसा ही आज काल तिला अनोळखी वाटत होता. आई, पत्नी, सुन, मुलगी, बहिण ...