माझ्या गावच्या शेजारी हिरवी उंच ग टेकडी झाडा झुडपाची दाटी न हत्ती येवढ्या दगडी माझ्या गावचा शिवार सोनं जोंधळा पिकतो मूग मटकी हुलगा न तूर का-हळा फुलतो रान फुलाच्या भोवती वारा घालीतो फुगडी झाडा झुडपाची ...

प्रतिलिपिमाझ्या गावच्या शेजारी हिरवी उंच ग टेकडी झाडा झुडपाची दाटी न हत्ती येवढ्या दगडी माझ्या गावचा शिवार सोनं जोंधळा पिकतो मूग मटकी हुलगा न तूर का-हळा फुलतो रान फुलाच्या भोवती वारा घालीतो फुगडी झाडा झुडपाची ...