pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माझी विठ्ठल रखुमाई

कविताभक्तीगीत
98
5

"माझी विठ्ठल रखुमाई" भक्तीचा भंडारा भाळी.. ब्रम्हानंदी लागे टाळी मुखी नाम "रामकृष्णहरी".. पुढे पुढे चालली वारी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई ।।धृ।। लाखो वारकरी रमती इथं.. धर्म कूळ विसरुनी जात; ...