pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

" मेघ दाटले "

67
5

हायकू काव्य... शिर्षक.. " मेघ दाटले " मेघ दाटले... फुलवुनी पिसारा.. मोर नाचले. पाऊस आला... गंधित झाली माती... आनंद झाला . सर सुखाची.. तुझ्या माझ्या प्रेमाची.. नव्या स्वप्नांची. ...