pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मेहंदी चे पान

20
5

आमच्या गावात मास्तरीन बाई होत्या ,त्यांच्या बागेत मेहंदीच झाड होतं आम्ही त्याची पान आणून त्याची मेहंदी करायचो ,,, झाडाची आणली पाने तोडून आणून धुणून घेतली पाट्यावर वाटून वाटून वाटून केले बारीक ...