मला नेहमी वाटतं मानस मुखवटा घालून जगात वावरत असतात... अंतरंगात सगळ पेटलेले असेल तरीही बाहेरून थंडगार असतात.... मला माझ्यातली मी कधी कधी दिसते....आणि तिला या काही ओळीत बांधून पुन्हा पुन्हा भेटता ...