pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मिस्सी रोटी

3.6
11708

साहित्य 2 वाटी गहु पीठ, 3/4 वाटी शिजवलेली तुरडाळ 1 मोठा कांदा, 4 ओल्या मिरच्या, 1 चमचा जीर, आल, कोथिंबीर, मीठ, तेल, बटर कृति 1)) कांदा ओली मिरची कोथिंबीर बारीक़ चिरून घ्या ,, 2))आल किसुन साधारण 1 चमचा घ्या. जीर थोड़ कुटुन (क्रश करुन) घ्या 3)) गहु पीठ , तुरडाळ व सर्व साहित्य एकत्र करुन तेल घालून मळुन 1 तास ठेवा. 4)) पिठाचा 1 गोळा घेवुन लाटुन बटर किंवा तेल लावून चारी बाजुनी मडचुन, परत लाटुन बटर टाकून दोन्ही बाजुनी भाजुन घ्या. गरम गरम रोटी कोणत्या ही भाजी, रस्स्या सोबत वाढा.. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
साधना रेवणकर

साधना रेवणकर (गृहिणी) मातृभाषा- कोंकणी शिक्षण- बी.कॉम जन्म तारीख- 30 जुलै छंद- पाककृती, कला कुसर, कशीदाकारी,संगीत ऐकणे, वाचन

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Shraddha Desai "Anu"
    26 জুলাই 2021
    मडचून कानडी शब्द आहे.😀 तुम्ही कानडी आहात का?
  • author
    Anagha Likhite "कथाविश्व"
    04 ফেব্রুয়ারি 2021
    नक्की करून बघेन. सोपी पद्धत सांगितली तुम्ही.👍
  • author
    Savitri Kharat
    27 অগাস্ট 2020
    खुप छान लिहिले आहे माझे साहित्य वाचा
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Shraddha Desai "Anu"
    26 জুলাই 2021
    मडचून कानडी शब्द आहे.😀 तुम्ही कानडी आहात का?
  • author
    Anagha Likhite "कथाविश्व"
    04 ফেব্রুয়ারি 2021
    नक्की करून बघेन. सोपी पद्धत सांगितली तुम्ही.👍
  • author
    Savitri Kharat
    27 অগাস্ট 2020
    खुप छान लिहिले आहे माझे साहित्य वाचा