pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मोरू

4.3
18793

मोरू म्हणून एक विद्यार्थी होता. आईबाबांपासून दूर एका शहरात तो विद्येसाठी राहत होता. त्याने एक खोली घेतली होती. तो फारसा श्रीमंत नव्हता, म्हणून तो हातानेच स्वयंपाक करी. त्याच्या खोलीत बिजलीची बत्ती ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rutuja Velankar
    11 मई 2017
    छान कथा.... अशा कथेच्या माध्यमातून लहान मुलांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देता येईल
  • author
    Arti Purohit
    22 जुलाई 2019
    छान आहे
  • author
    Vilas More
    15 अगस्त 2018
    फारच सुंदर कथा.प्रत्येक ओंगळ,अजागळ,बेपर्वा व्यक्तिच्या डोळ्यात स्वावलंबनाचे झणझणीत अंजन हळुवारपणे घालणारी कथा.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rutuja Velankar
    11 मई 2017
    छान कथा.... अशा कथेच्या माध्यमातून लहान मुलांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देता येईल
  • author
    Arti Purohit
    22 जुलाई 2019
    छान आहे
  • author
    Vilas More
    15 अगस्त 2018
    फारच सुंदर कथा.प्रत्येक ओंगळ,अजागळ,बेपर्वा व्यक्तिच्या डोळ्यात स्वावलंबनाचे झणझणीत अंजन हळुवारपणे घालणारी कथा.