pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मृगजळ

45

चंद्र हि तिच्यासारखाच आहे स्वतःचा विश्वात जगणारा हलकी शी फूस लावूनी मनाला अवचित ढगांच्या आड लपणारा मृगजळा परी हा खेळ सारा अन मी त्या जिवा सारखा... भेटीचा आशेने मग रोज तिच्याच मागे धावणारा ...