pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मुखवटे...

10
5

असती जगात ह्या एकसारखे सात चेहरे, ऐकले आहे मी, माहित नसे खरे की खोटे परी ठाऊक आहे मला नक्कीच हे, प्रत्येक चेहऱ्याआड दडलेले असती मुखवटे ..... कधी पांघरूनी मुखवटे ते हास्याचे, दडवितात लोक दुःख ते ...