pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माझ्या_जीवनात_डॉ_आंबेडकरांचे_स्थान !!

4.5
8803

माझे_आदर्श_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Moin Humanist

❤️मी २१ वर्षांचा ६ फूट ५ इंच उंच असलेला एक सामान्य युवक आहे …एक आजीवन विद्यार्थी असून सध्या नागरी सेवेची तयारी करीत आहे..मी एक पुस्तक,चित्रपट, प्रवास,लेखन,इतिहास,फोटोग्राफी,अभ्यासवेडा आहे..मला पुस्तक,चित्रपट,ठिकाण समीक्षण व वेगवेगळ्या घडामोडी, महत्वपूर्ण माहिती लिहन्याची सुद्धा आवड आहे…मी सध्या एक blogger असून पुन्हा काही skills शिकत आहे…मला चालू घडामोडी वर लिहायला,बोलायला व माझे मत मांडायला आवडते..मला स्वयंपाक करण्याची सुद्धा आवड आहे,मुक्या प्राण्यासोबत मला वेळ घालायला आवडते..मला एकाकी जास्त प्रिय असून मी जास्त एकटाच असतो त्यामुळे माझे मोजकेच मित्र आहेत..माझा कोणत्याही धर्मावर विश्वास नाही मी फक्त माणुसकी हाच धर्म मानतो…जातीवाद/भेदभाव,बालविवाह,स्त्रीभ्रूण हत्या,जुगार,भ्रष्टाचार,हुंडा प्रथा,धार्मिक द्वेष,गरीबी/दरिद्री इत्यादींचे मी अनुभव घेतलेले असून याबद्दल मला प्रचंड चिड आहे…मला समाजासाठी/देशासाठी खूप काही करायचं आहे यासाठीच मला नागरी सेवेत जायचं आहे…❤️ Email id:- [email protected] फेसबुक अकाउंट व फेसबुक पेज लिंक :-https://www.facebook.com/moin.kabra.50 वैचारिक भारत Instagram Id :- I'm on Instagram as @booklovermk21. ट्विटर :- Humainst Moin (@BookloverMk) | Twitter

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    अमोल सोनावले
    16 జూన్ 2018
    तूम्हाला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा..बाबासाहेब आंबेडकर हे "ज्ञानाच प्रतिक आहे "जो त्यांच्या मार्गावर वाटचाल करील..तो नक्की सूखी समाधानी होइल
  • author
    Shwetika Jadhav
    25 అక్టోబరు 2018
    वा खूप छान असाच बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा आणि त्यांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्यायला हवे
  • author
    30 జనవరి 2019
    खुप सुंदर लिहिलं आहे.👌👌💐 बाबांचे dr बाबासाहेब आंबेडकरांचे या भारत देशावर, या तळागाळातील संपूर्ण समाजावर त्यांचे थोर असे उपकार आहेत. आपणांस मी शुभेच्छा देत आहे की पुढे खूप काही लिहा व वाचु द्या सर्वाना आपले व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार.