" मुले ही देवाघरची फुले " हे अगदी खरे आहे.....मुलांच्या बाललीलां मध्ये आपण तहान भुक हरवुन जातो.....विशेषतः मुली फार हळव्या , प्रेमळ असतात. त्यांच्या प्रेमाने, बोबड्या बोलांनी , लडीवाळ वागण्याने ...