बऱ्याच वर्षा पासून लिहितोय परंतु पोस्ट करायचो ते फेसबुक वर. जन्म पंढरपूर मध्ये एका झोपडपट्टी मध्ये झाला. माझ्या गल्ली च नाव आहे " संतपेठ " परंतु एकही संत वासाला सुद्धा मिळणार नाही. मी सद्ध्या भारता बाहेर रिसर्च करतोय परंतु बालपणीच्या आठवणी ताज्या आहेत. शिक्षण (पि.एच.डी). कॉम्प्युटर सायन्स झालेले असून ह्या Final-Mile Consultants Private Limited ह्या MNC कम्पनी मध्ये "सिनिअर डेटा सायंटिस्ट" म्हणून काम करतोय . कथा वाचा आणि तुम्हाला काही सूचना कराव्या वाटल्या तर जरूर अभिप्राय कळवा 🙏 हि विनंती-
विनोदी, भावनिक तसेच अध्यात्मिक लिखाण करण्याची आवड आहे. नाटक आणि स्टेज म्हणजेच सर्वस्व मानणारा एक कलाकार, लेखक आणि आजन्म विद्यार्थी असून तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी अपेक्षा करतो ... धन्यवाद ...!!
कृपया कथा आवडली असल्यास कमेंट करायला विसरु नका... जर कुठे चुक होत असेल तर मार्गदर्शन करावे.
आपली एक कमेंट लेखकाला खुप ऊर्जा देवू शकते !!!
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा